अक्षय कुमारने व्यक्त केली जागतिक तणावाची चिंता; म्हणाले मनोरंजन क्षेत्रावरही युद्धाचा फटका बसत आहे. भूत बंगला चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ते व्यस्त असून, त्यांच्या चित्रपटाच्या कमाईवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-03-25 20:23:21